National Wrestling Championship: अंडर-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये तनिष्कला सुर्वणपदक
महाराष्ट्राच्या पैलवान तनिष्क प्रवीण कदमनं १५ वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. झारखंडमधल्या रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तनिष्कनं ६२ किलो फ्रीस्टाईल गटात ही कामगिरी बजावली. तनिष्क हा मूळचा पुण्यातल्या नांदेडगावचा असून, तो वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कुस्ती संकुलात सराव करतो.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Wrestlers पैलवान ताज्या बातम्या Ranchi Jharkhand रांची झारखंड Tanishq ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv तनिष्क Praveen Kadam National Wrestling Sahyadri Wrestling