राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवाला धोका, जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून हल्ल्याची योजना

Continues below advertisement
नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात अद्यापही सीमेवर तणाव सुरु आहे. यादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रविवारी झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये झालेल्या या चर्चेत भविष्यातील शक्यतांवरही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेमुळेच चीनचं सैन्य बॅकफूटवर गेलं अशी चर्चा होत आहे. कारण या व्हिडीओ कॉलनंतरच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. डोवाल यांनी वांग यी यांच्यासोबत दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावा संदर्भातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram