Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
NCP Meeting : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
07 Dec 2021 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होतेय. शरद पवारांनी दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलीय. या बैठकीत पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या बैठकीत मंथन होणार असल्याची माहिती मिळतेय.