Dada Bhuse on Panchnama : पंचनाम्यापासून एकही गाव वंचित राहू नये : दादा भुसे

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यासंदर्भागत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या सटाण्यामध्ये आढावा बैठक घेतली... नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली..  अवकाळीमुळे नुकसान झालेलं एकही गाव आणि शेतकरी पंचनाम्यापासून वंचित रहायला नको अशा सूचना यावेळी दादा भुसेंनी अधिकाऱ्यांना दिल्यात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola