Women Marriage Age : मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याबद्दल काय वाटतंय तरूणाईला ? Nashik
Continues below advertisement
मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 वर्ष केले जात आहे, या ऐतिहासिक निर्णयाचे तरुणीकडून स्वागत केलं जातं आहे, 18 वर्षानंतर मतदानाचा अधिकार आहे, मात्र मुली लग्नासाठी तेवढया परिपक्व नसतात, योग्य अयोग्य कळत नाही, शिक्षणासाठी ही वेळ मिळत नाही,मात्र कुटुंबियांचा समाजाचा दबाव असतो त्यामुळे लग्न करावे लागते, मात्र ह्या निर्णयामुळे 3 वर्ष मुलींना स्वतःला वेळ देता येणार असल्याने निर्णयाचे स्वागत केले जात आहे, तरुणीशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement