Nashik : नाशकात दिवाळीचे फटाके वाजणार की बंदी येणार? महापालिकेची आज महत्वपूर्ण बैठक
Continues below advertisement
हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणा, अशी सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलीय. दिवाळीच्या तोंडावर विभागीय आयुक्तांनी केलेल्या या सूचनेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झालाय.आता फटाकेबंदीची अंमलबजावणी करायची की त्याला केराची टोपली दाखवायची याचा आज निर्णय होणार आहे.
Continues below advertisement