
Jain temples | फक्त जैन मंदिरं उघडण्यास परवानगी का? काळाराम मंदिराचे पुजारी महंतांचा सवाल
Continues below advertisement
राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद असताना जैन मंदिरांनाच उघडण्यास परवानगी का? असा सवाल नाशिक मधील काळाराम मंदिरातील पुजारी महंताने केला आहे.
Continues below advertisement