Nashik : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपचा पाठिंबा कुणाला?, बैठकीत घेतला निर्णय, सूत्रांची माहिती
Continues below advertisement
नाशिक पदवीधर निवडणुकीत पाठिंब्याबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे योग्य वेळी पक्षाचा निर्णय सांगतील. खासदार सुजय विखे यांचं विधान. एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता असल्याचंही वक्तव्य.
Continues below advertisement