Nashik : नाशिक शहरात पाणीकपात लागू, दर गुरुवारी नाशकातील पाणीपुरवठा बंद राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2021 09:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : ऐन पावसाळ्यात नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दर गुरुवारी नाशकातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने नाशिक महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.