Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात, एकूण 180 ईव्हीएमवर होणार मतदान

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असू सनकाळी सकाळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून सदस्यच्या २०० जागासाठी तर ४४ थेट सरपंच जागासाठी आज मतदान पार पडते आहे. एकूण १८० ईव्हीएमवर मतदान होणार असून ही प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola