Unseasonal Rains hit Wheat Crop in Nashik : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा गहू पिकाला फटका
अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय.. गहू पिकाला याचा सर्वाधिक फटका बसलाय.. अजूनही अनेक ठिकाणचे पंचनामे बाकी आहेत, त्यामुळे बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाचा सामना करावा लागतोय..