Nashik Crop Loss : अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील 2800  हेक्टरवरील शेतीला फटका

Continues below advertisement

काल झालेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील २८००  हेक्टरवरील शेतीला फटका..  १८०० हेक्टर वरील गहू  पावसामुळे भुईसपाट..  आठवडाभरात पंचनामे केले जाणार.. कृषी विभागाची माहिती..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram