Nashik Unseasonal Rain : निफाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रविवारी नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. नाशिक, निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष कांदा, शेतीपिकाचे मोठे नुकसान
निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका द्राक्ष बागा झाल्या उध्वस्त
Tags :
Hailstorm Unseasonal Rain Sunday | Nashik Heavy Hit Nashik Niphad Chandwad Grape Onion Heavy Damage To Agricultural Crops