Uddhav Thackeray Nashik Kalaram Mandir : उद्धव ठाकरेंची सहकुटुंब काळाराम मंदिरात पूजा
Uddhav Thackeray Nashik Kalaram Mandir : उद्धव ठाकरेंची सहकुटुंब काळाराम मंदिरात पूजा
काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रामकुंड येथे दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरीची आरती आणि जलपूजन करण्यात आले. यावेळी 'गंगा गोदावरी माता की जय'च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा आणि महा आरती करण्यात आली.