Nashik : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळणार, अवैध उत्खनना करता येणार नाही
Nashik : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आता कोणतंही उत्खनन करता येणार नाही. अवैध उत्खननाबाबत एबीपी माझाने आवाज उठवला होता