Anandacha Shidha : आनंदाचा शिधा पोहोचाला, मात्र आमदारांमुळे वाटप 2 तास उशीरानं
Continues below advertisement
सरकारचा आनंदाचा शिधा पोहोचायला आधीच उशीर झाला. त्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत वाटप होणार असल्यानं स्थानिक शिधापत्रिका धारकांना दोन-अडीच तास वाट पाहावी लागली.... आनंदाचा शिधा तयार होता, पण आमदार महोदयांची वाट पाहत स्थानिकांना रांग लावायला लागली. या सगळ्या प्रकारांनंतर आमदार खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली....
Continues below advertisement