Traffic jam in Nashik | लॉकडाऊन असतानाही नाशिककर रस्त्यावर; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी | ABP Majha
लॉकडाऊन असतानाही नाशिककर रस्त्यावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पोलिसही फक्त विचारपूर करुन वाहनांना सोडून देताना पाहायला मिळाले.
Tags :
Violence Against Health Workers Traffic Jam Ordinance मराठी बातम्या Nashik Lockdown Covid19 Health Workers Coronavirus