नागपुरात एकाच बसमधून तब्बल 57 लोकांचा प्रवास केला आहे. नियम तोडत कर्मचाऱ्यांचा दाटीवाटीने प्रवास केला आहे.