Toll Increase In Maharashtra : नव्या वर्षात पुन्हा 'टोल' धाड! विधिमंडळाकडून टोल वाढवण्याचा प्रस्ताव
Continues below advertisement
राज्यात पुन्हा एकदा टोलधाड पडणार आहे, राज्यातील टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. खराब रस्ते, सोयीसुविधांचा अभाव असताना देखील वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement