Farmer Long March : नाशिकमधून मुंबईकडे निघालेल्या लाल वादळाचा आज तिसरा दिवस
Continues below advertisement
नाशिकमधून मुंबईकडे निघालेल्या लाल वादळाचा आज तिसरा दिवस आहे. लाँग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला तरी आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
Continues below advertisement