Ajit Navle Lal Vadal :सरकारला कर्मचाऱ्यांसाठी वेळ शेतकऱ्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष, आंदोलकांची नाराजी

Continues below advertisement

शेतकऱ्यांच्या लालभडक वादळाने नाशिक तालुक्याची वेस ओलांडून मुंबईच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवलीय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेला मोर्चा आता इगतपुरीत येऊन धडकलाय. महामार्गावरील आंबेबहुला गावाजवळ रात्रीचा मुक्काम करून, हे वादळ आता इगतपुरीत दाखल झालंय. या मोर्चात अनेक शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध इतकंच काय तर लहान मुलांचे चिमुकले पायही रस्ता तुडवत मुंबईकडे निघाले आहेत. हातात लाल बावटा घेतल्यामुळे या वादळाने रस्तेच्या रस्ते लालभडक झाले आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक उद्या दुपारपर्यंत लांबणीवर पडलीय. त्यामुळे आंदोलक शेतकरी संतापलेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram