Suresh Navale : नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली - सुरेश नवले
Continues below advertisement
Suresh Navale : नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली - सुरेश नवले माजी मंत्री नवले बोलले तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून बोलतोय. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार. नवलेंच्या टीकेवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.
Continues below advertisement