ABP News

Supriya Sule : भोंग्यांचा विषय काढला आणि साईंची काकड आरती बंद झाली, Raj Thackeray यांच्यावर हल्लाबोल

Continues below advertisement

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं 2  दिवसीय शिबीर होतंय. रुग्णालयात उपचार घेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार आज या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. या शिबीरात जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram