Suhas Kande - Dada Bhuse : शिंदे गटाचे आ. सुहास कांदे पालकमंत्री दादा भुसेंवर नाराज
Continues below advertisement
शिंदे गटाचे नाशिकचे आमदार सुहास कांदे पालकमंत्री भुसेंवर नाराज. महत्त्वाच्या बैठकांना बोलावलं जात नसल्याचा आरोप. मात्र मरेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचं कांदे यांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement