Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा
शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना 1 वर्षाची कारावासाची शिक्षा
सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी शिक्षा
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी संशयास्पद गाडी पकडली होती त्यावेळी गाडी सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी बडगुजर यांच्यासह तिघांना सुनावली शिक्षा
- ज्या उमेदवारच्या प्रचारा दरम्यान शिक्षा झाली ते हेमंत गोडसे शिवसेना सोडून शिंदें गटात दाखल
बडगुजर यांना जामीन मंजूर , न्याय मागण्यांसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार