Pandharpur Tulashi Pooja : पाडव्यापासून केव्हाही करता येणार विठुरायाची तुळशीपूजा ABP Majha
Pandharpur Tulashi Pooja : पाडव्यापासून केव्हाही करता येणार विठुरायाची तुळशीपूजा ABP Majha
आता विठ्ठल मंदिरात केव्हाही आलात तरी तुम्हाला देवाच्या चरणावर तुळशी वाहून तुळशीपूजा करता येणार... गुढी पाडव्यापासून तुळशी अर्चन पूजेस पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलीय.. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.