Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर युपीए अंतर्गत गुन्हा
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर युपीए अंतर्गत गुन्हा राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला, तिथं असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे, दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरणी झालेल्या कारवाईवर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया.