ST Bus Accident : नाशिक सिन्नर महामार्गावर तीन वाहनांना भीषण अपघात, दोन मृत्यूमुखी
abp majha web team
Updated at:
08 Dec 2022 03:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक सिन्नर महामार्गावर भीषण अपघात. अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत घेतला पेट. अपघातात 2 जणांचा मृत्यू.