Sting Operation | 'वासनांध' गिधाडं कॅमेऱ्यात कैद! निर्भया पथकातील रणरागिणींकडून अद्दल | ABP Majha

हैदरबाद, हिंगणघाट आणि औरंगाबादमधील जळीतकांड घटनेनंतर महाराष्ट्रासह देश हादरलाय. आपल्या देशात मुली सुरक्षित का नाही? हा प्रश्न उपस्थिती होऊ लागले आहेत. अशी घटना नाशिकमध्ये घडू नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसलीय. रात्रीच्या अंधारात टवाळखोर ,वासनांध भूक भागविणसाठी बाहेर पडतात. त्यांच्या नजरेतून एकटी दुकटी महिला सुटत नाही. अशांना अद्दल घडवण्य़ासाठी नाशिक पोलिस सरसावले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola