Special Report | नाशिकमध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांची धाव! | ABP Majha
नाशिकमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. वाहतूक विभाग, नाशिक पोलीस यांनी ही कोंडी फोडण्यासाठी हरएक प्रयत्न केलेत पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. अखेर ही कोंडी फोडण्यासाठी
आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी धावून आलेत आणि कोंडीवर त्यांनी उत्तर शोधलीत. पाहुयात त्यावरचा एक रिपोर्ट...
आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी धावून आलेत आणि कोंडीवर त्यांनी उत्तर शोधलीत. पाहुयात त्यावरचा एक रिपोर्ट...