NCP on Elgar Parishad | एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार एसआयटीमार्फत चौकशी करणार | ABP Majha
एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला असला तरी राज्य सरकार त्याची समांतर चौकशी करणार आहे...राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली..या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी ही माहिती दिलीय.