Special Report | डिजिटल शाळा अंधारात, बिलं थकल्याने महावितरणने वीज कापली | ABP Majha

एकीकडे डिजिटल इंडियाचं स्वप्न रंगवलं जात आहे आणि दुसरीकडे शाळांचा वर्गखोल्या म्हणजे अक्षरशः अंधार कोठडी बनल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील साडेसहाशेहुन अधिक शाळांमध्ये अद्यापही वीज पोहचली नाही. जिथे पोहचली तिथं बिल भरणा केला नसल्यानं विद्युत पुरवठा खंडित झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola