Special Report Nashik : बेशिस्त वाहन चालकांवर सीसीटीव्हीची नजर, 800 कॅमेऱ्यांची नाशिककरांवर नजर
ट्राफिक पोलीस दिसले की हेल्मेट घालणारे किंवा सीट बेल्ट लावणारे आपण अनेकदा पाहिले असतील. पण आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या याच मंडळींवर पोलिसांचा तिसरा डोळा असणारेय. नाशिक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांसाठी नवा प्रयोग सुरु केलाय. काय आहे पाहूया..