Spatshrungi Temple Dresscode : सप्तश्रुंगी देवी मंदिरात ड्रेस कोडसाठी ठराव,प्रशासन काय निर्णय घेणार?

Continues below advertisement

नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा. सप्तशृंगी गडाच्या ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत केला ठराव. मंदिर संस्थानच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram