Wrestlers Protest : केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलक कुस्तीपटू मेडल गंगेत अर्पण करणार
Continues below advertisement
Wrestlers Protest : केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलक कुस्तीपटू मेडल गंगेत अर्पण करणार
दिल्लीत धरण्यावर बसलेले आंदोलक कुस्तीपटू आज आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. आम्ही न्याय मागतोय, पण आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय.. त्यामुळे या मेडल्सना काहीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र भावना या कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता हरिद्वारच्या गंगेत आम्ही पदकं विसर्जित करून इंडिया गेटवर उपोषणाला बसू, अशी भूमिका या कुस्तीपटूंनी घेतली आहे.
Continues below advertisement
Tags :
WrestlingJOIN US ON
Continues below advertisement