Nashik Hoarding War | नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना होर्डिंग वॉर! मेट्रो-इंधन दरांवर टोलेबाजी
नाशिक शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये होर्डिंग्ज वॉर सुरू झालाय. केंद्रीय अर्थ संकल्पात नाशिकच्या टायर बेस मैत्रीसाठी 2 हाजार 92 कोटी रुपयांची तरतूद केल्यानं पंतप्रधान यांचे अभिनंदन करणारे फलक भाजपने लावले आहे तर त्याच्यच समोर पेट्रोल डिझेल दर वाढीच्या मुद्यावरून भाजप सरकारला लक्ष करण्यात आलाय. याच मुद्यावर उद्या शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे.