हे सरकार अतिशय असंवेदनशील, शेतकऱ्यांना भेटण्यापासून आम्हाला रोखणं धक्कादायक - सुप्रिया सुळे
Farmer Protest : दिल्लीच्या विविध सीमांवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत.
Tags :
Ghazipur Delhi Farmer Protest Agricultural Bill MP Supriya Sule Supriya Sule Delhi Agriculture Bill Delhi Protest Ncp Farmer Protest