Shirdi : 'अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत नको, श्रीरामपूरमध्ये व्हावं', जिल्ह्यातून विरोध
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीमध्ये सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आता जिल्ह्यातून विरोध होऊ लागलाय.. श्रीरामपूरमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं अशी मागणी जोर धरू लागलीये...
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केलाय तर यावर आज प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे..