Shirdi : साई मंदिरात हार - फुलं नेण्यास घातलेली बंदी कायम, विश्वस्त मंडळ निर्णयावर ठाम
Continues below advertisement
कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर मंदिरं सुरू झाली मात्र आजही शिर्डीच्या साई मंदिरात हार आणि फुलं नेण्यास घातलेली बंदी अजूनही कायम आहे. फुलं-हारांमुळे भाविकांची लुट होते तसेच मंदिरात अस्वच्छता निर्माण होते असा दावा करत विश्वस्त मंडळाने फुलं-हार बंदीचा निर्णय कायम ठेवलाय. दरम्यान या निर्णयाला शिर्डीतून फुलं विक्रेते, फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय. ऑक्टोबर २०२१पासून फुलं-हारांवर बंदी घातल्याने कोट्यवधींचं नुकसान झालंय.
Continues below advertisement