Nashik : Shinde Group : नाशिकमध्ये शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत?

शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत. ठाकरे गटातील 12 - 13 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा. शिंदे गट अफवा पसरवत असल्याच्या ठाकरे गटाचा आरोप. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola