Sharad Pawar | शरद पवार उद्या कांदा उत्पादकांची भेट घेणार, नाशिकच्या उत्पादकांची भूमिका जाणून घेणार
केंद्र सरकारने कांदा खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांवर निर्बंध घातल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहे. आज यासंदर्भात सहाय्यक निबंधक यांनी लासलगाव येथे कांदा व्यापाऱ्यां बरोबर तातडीची बैठक घेऊन लिलाव सुरू करण्याच्या सूचना दिल्या, लिलाव सुरू न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कांदा व्यापाऱ्यांना दिला आहे,त्यामुळे आता व्यापारी काय भूमिका घेताय कांदा लिलाव सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags :
Onion Ban Onion Auction Onion Export Ban Onion Export Central Government Onion Nashik Sharad Pawar