Sharad Pawar on Savarkar : सावरकर यांचं लिखाण अजरामर, त्याची तुलना होऊ शकत नाही : शरद पवार : Nashik

नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. सावरकरांचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य मोठं होतं. सावरकर यांचं लिखाण आजरामर आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असं पवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola