Mumbai Rope Way : मुंबईत आता 7.2 किलोमिटरचा रोप-वे, प्रकल्पासाठी 568 कोटींचा खर्च
मुंबईकरांना आता रोप-वेची सेवा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 568 कोटींचा खर्च येणार आहे. 2023 पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असून 2025 पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट