Sharad Pawar :कृषीमंत्री आम्हाला सोडून गायब,त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार होता पण आता नाही
Sharad Pawar :कृषीमंत्री आम्हाला सोडून गायब,त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार होता पण आता नाही देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याची नोंद आहे कांदा, आज ताटात मिळतोे त्यासाठी तुम्ही सगळे कष्ट करता मात्र या सगळ्यामधे तुमच्या कष्टाला किंमत नाही कांदाच्या निर्यातबंदीला विरोध नाशिक जिल्हातील शेतकरी हवालदिल कांद्यावरची निर्यातबंदी उठवाली केंद्रात शेतकऱ्यांनबद्दल आस्था नाही नाशिक शेतीसाठी महत्वाचा जिल्हा शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही