Shantigiri Maharaj vs Hemant Godse : शांतिगिरी महाराजांसंदर्भात शिंदेंनी अजून निर्णय घेतला नाही

Continues below advertisement

Shantigiri Maharaj vs Hemant Godse : " शांतिगिरी महाराजांसंदर्भात शिंदेंनी अजून निर्णय घेतला नाही" शांतिगिरी महाराजांकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, अर्जामध्ये पक्षाच्या नावापुढे शिंदेंच्या शिवसेनेचे नाव, पक्षाकडून शांतीगिरी महाराजांना एबी फॉर्म दिला नसल्याची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram