Ganeshotsav : शाडूच्या मातीचे बाप्पा आता साता समुद्रापार... Nashik मधून 800 हून अधिक मूर्ती परदेशात
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
04 Sep 2021 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaneshotsav 2021 : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतोय विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोनामुळे ठप्प झालेली निर्यात यंदा सुरु झाली असून नाशिकहून शाडू मातीचे बाप्पा साता समुद्रापार जाऊन पोहोचले आहेत.