Ganeshotsav : एंट्री पॉईंटऐवजी गावागावात चाचणी होणार, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची नवीन नियमावली

Continues below advertisement

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी (Konkan Ratnagiri Ganesh Utsav 2021) येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरता नवीन नियमावली जाहीर केली असून रेल्वे प्रशासन, एस टी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने गावामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram