Nashik School Reopen | नाशकातल्या शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद; बैठकीनंतर भुजबळांकडून शाळाबंदीचा निर्णय
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकमधील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 4 जानेवारी पासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आजच्या बैठकीत घेण्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.