Satyajeet Tambe : माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल, सत्यजित तांबे यांची पोस्ट व्हायरल

सत्यजीत तांबे यांच्यावरील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  जी माणसं माझ्या कठीणकाळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे...'माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल अशी पोस्ट सत्यजित तांबे यांनी केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola