Satyajeet Tambe PC : नाशिकमधल्या विजयानंतर सत्यजीत तांबे भूमिका स्पष्ट करणार

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत निर्माण झालेली चुरस आणि राजकीय नाट्य, निकालानंतरही अद्याप सुरूच आहे. सत्यजीत तांबे नेमके कुणाचे?, असा प्रश्न चर्चेत असताना, अर्धसत्य सांगितलं जात असून, पूर्णसत्य मी सांगेन, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola